तुळजापूर शहरात वीज बिलाच्या नावाखाली एका व्यक्तीला ३०९७५ हजाराला गंडवले

तुळजापूर दि 18 प्रतिनिधी तुळजापूर शहरातील अपसिंगा रोड येथील रहात असलेले शिक्षक प्रकाश भगवाण साळवी च्या खात्यातून ३० हजार ९७५ रूपये एका वेळी काढण्यात आले. वीज बिल भरा अन्यथा कनेक्शन…

12 जानेवारी ते 19 जानेवारी विवेकानंद जयंती सप्ताहात 7 दिवस कार्यक्रम

तुळजापूर दि 18 प्रतिनिधी  ज्ञान शिदोरी उपक्रम दिन  17 जानेवारी 2023 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष  प्राचार्य अभय कुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञान शिदोरी दिन उपक्रम साजरा करण्यात आले.…

तुळजापूर येथे स्वराज्याचे दुसरे छत्रपती युवराज धर्मवीर संभाजीराजे यांचा राज्याभिषेक सोहळा साजरा

तुळजापूर दि. १७ प्रतिनिधी तुळजापूर येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दुग्ध अभिषेक  घालून पूजन करण्यात आले यावेळी स्वराज्य संघटनेचे जीवनराजे इंगळे, शिवबाराजे प्रतिष्ठानचे अर्जुनप्पा साळुंखे, छावा संघटना जिल्हाध्यक्ष महेश…

जनमंगल दिनदर्शिकेचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते प्रकाशन

तुळजापूर दि. १७ प्रतिनिधी उद्योग क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या जनमंगल उद्योग समूहाच्या वतीने काढण्यात आलेल्या जनमंगल दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते बारामती येथे संपन्न झाले. जन मंगल…

शिवाजीराव पलंगे यांचे दुखद निधन

तुळजापूर –  श्रीतुळजाभवानी मातेच्या पलंगाचे सेवेकरी शिवाजीराव गणपतराव पलंगे वय ८७, मंगळवार दि. १७ रोजी दुपारी १२.१५ वा वृध्दापकाळाने दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली असा परिवार…