जनमंगल दिनदर्शिकेचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते प्रकाशन

Advertisements
Ad 17
Advertisements
Advertisements

तुळजापूर दि. १७ प्रतिनिधी

उद्योग क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या जनमंगल उद्योग समूहाच्या वतीने काढण्यात आलेल्या जनमंगल दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते बारामती येथे संपन्न झाले.

जन मंगल संस्थेचे प्रमुख बाळासाहेब चिखलकर यांच्याकडून प्रतिवर्षी प्रकाशित होणाऱ्या दिनदर्शिकेचे प्रकाशन यावर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकते माजी मंत्री दत्ता मामा भरणे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे बालाजी बंडगर  यांची आपण उपस्थिती होती प्रारंभीर अजित पवार यांचा बाळासाहेब चिखलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तुळजापूर तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य बालाजी बंडगर यांनी अजित पवार यांना पुष्पगुच्छ दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *